

Winter Special Vitamin C Rich Tomato Soup
sakal
Tomato Soup Recipe for Winter Using Seasonal Tomatoes: हिवाळा म्हणलं की सगळ्यांना गरमगरम पदार्थ खाण्याची चटक लागते. बहुतेक घरांमध्ये आवळा कँडी, गाजर हलवा, दुधी हलवा आणि वेगवगळ्या प्रकारचे सूप बनवले जातात. मात्र सगळ्यांनाच थंडीच्या दिवसात टोमॅटो फार आवडतं. या सूपची हलकीशी आंबट- गोड-तिखट चव आणि गरमपणा थंड हवामानात सगळ्यांना हवहवंसं वाटतं.
हॉटेलमध्ये सहज उपलब्ध असलं तरीही हिवाळ्यात मिळणारे ताजे, हंगामी टोमॅटो सूपला नैसर्गिक चव आणि संतुलित स्वाद देतात.