Ranceer Brar's Recipe to Make World's Best Omelette
sakal
फूड
World's Best Omellete: घरच्या घरी बनवा जगातील बेस्ट ऑमलेट, शेफ रनवीर ब्रारची सुपर सोपी ट्रिक
Chef Ranveer Brar’s Secret Trick to Make World’s Best Omelette: शेफ रनवीर ब्रारची सुपर सोपी ट्रिक वापरून घरच्या घरी जगातील बेस्ट आणि फुलणारे ऑमलेट बनवून बघा.
ऑमलेट हा नाश्त्याच्या वेळी हमखास बनवला जाणारा आणि घरातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. प्रोटीनचा मुख्य स्रोत असलेल्या या ऑमलेटला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता, हे तुम्हाला माहीतच आहे. पण तुम्ही कधी वर्ल्ड्स बेस्ट ऑमलेट ट्राय केलं आहे का? काही छोट्या पण कमाल टिप्सने हे ऑमलेट इतकं फ्लफी, मऊ आणि रेस्टॉरंट-स्टाईल बनवता येतं की खाणारेही थक्क होतील. शेफ रणवीर ब्रारने सांगितलेली ही रेसिपी एकदा करून पाहिली की पुढच्या वेळी ‘साधं ऑमलेट’ हा पर्याय तुमच्या यादीतच राहणार नाही!

