Ganeshotsav 2022 : देशभरात म्हटल्या जाणाऱ्या गणेशाच्या ३ आरत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : देशभरात म्हटल्या जाणाऱ्या गणेशाच्या ३ आरत्या

गणेशाचे पूजन केल्याशिवाय हिंदू धर्मात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य होत नाही. त्यामुळे बाप्पाच्या वेगवेगळ्या भाषेत, प्रदोशात वेगवेगळ्या आरत्या आहेत. त्यातही पुढील ३ आरत्या अधिक प्रसिध्द आहेत.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : उत्कृष्ट मंडळाला मिळणार ‘गणराया अवाॅर्ड’

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

माता जाकी पार्वती, पिता महादेवा

एकदंत, दयावन्त, चार भुजाधारी

माथे सिंदूर सोहे, मूस की सवारी

पान चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा

लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा

हेही वाचा: Ganeshotsav 2022: रवी जाधवने घडवला इको फ्रेंडली बाप्पा.. पाहा खास विडिओ..

अंधन को आंख देत, कोढ़िन को काया

बांझन को पुत्र देत, निर्धन को माया

सुर शाम शरण आये सफल कीजे सेवा

माता जाकी पार्वती, पिता महादेवा

बिनन की लाज राखो शंभू सूत वारी

कामना को पूरा करो जग बली हारी

हेही वाचा: Ganeshotsav Rules 2022 : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही

सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव, जय देव

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या बाजारपेठा सजल्या

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।

चंदनाची उटी कुंकुम केशरा

हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥

जय देव, जय देव

हेही वाचा: Ganeshotsav 2022 Recipe: गणपती बाप्पाच्या प्रसादाला तळलेले मोदक कसे तयार करायचे?

लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।

सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना।

संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥

जय देव, जय देव

हेही वाचा: Ganeshotsav 2022: 'हे' पाच गणेश मंत्र दररोज म्हणा; जीवनात काहीच कमी पडणार नाही

शेंदुर लाल चढ़ायो

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को

महिमा कहे न जाय लागत हूं पद को

जय देव जय देव

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव

हेही वाचा: Ganeshotsav 2022 Recipe: गणपती बाप्पाच्या प्रसादाला तळलेले मोदक कसे तयार करायचे?

भावभगत से कोई शरणागत आवे

संतति संपत्ति सबहि भरपूर पावे

ऐसे तुम महाराज मोको अति भावे

गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे

जय देव जय देव

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव

Web Title: Ganeshotsav2022 Ganeshas Three Popular Arties In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..