
Pen Kanekar Family Miracle With Ganesha's Blessings: १८ व्या शकताचा काळ होता. भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. त्या काळात पेणमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या एका गणेश मंदिरातील हा प्रसंग. संस्थापक कणेकर घराण्याला उतरती कळा लागली होती. चांदीच्या भांड्यात जेवणारे लोक आता पितळेलाही महाग झाले होते.
अशातच या घराण्यातील निस्सिम गणेश भक्त असलेल्या कणेकरांना बाप्पाने एक चमत्कार दाखवला. तो प्रसंग काय होता आणि कणेकर घराणे नक्की कोणते, त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाबद्दल आपण माहिती घेऊयात.