
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पा हे अनेकांचं लाडकं दैवत. भक्त आतुरतेने बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असून बाप्पाच्या आगमनासाठी भारतातील अनेक शहरांत जोरदार तयारीदेखील सुरु झाली आहे. मात्रा बाप्पाचे काही भक्त भारताबाहेरसुद्धा आहेत. अशा वेळी परदेशातील आणि भारताची वेळ वेगवेगळी असल्याने त्यांनी नेमकी बाप्पाची स्थापन कधी करावी असा प्रश्न पडतो. तुम्ही किंवा तुमचे आप्तस्वकीयसुद्धा परदेशात राहत असतील आणि त्यांना त्यांनाही हाच प्रश्न पडला असेल तर ही माहिती त्यांच्यासाठीच.