Ganesh Chaturthi Weekend Travel Tips:
Ganesh Chaturthi Weekend Travel Tips: Sakal

Ganesh Chaturthi 2025 Travel Tips: सुट्टी एन्जॉय करायला बाहेर पडताय? फिरायला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' ट्रॅव्हल टिप्स

Ganesh Chaturthi Weekend Travel Tips: गणेशोत्सावादरम्यान अनेक लोक फिरायला जाण्याचा विचार करतात. तुम्हाला ट्रिप अविस्मरणीय बनवायची असेल तर पुढील ट्रॅव्हल टिप्सची मदत घेऊ शकता.
Published on
Summary

गणेश चतुर्थीच्या सुट्टीत फिरायला जाण्यापूर्वी सहलीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. हॉटेल आणि प्रवासाचे तिकिट आधीच बुक करा, कारण गर्दीमुळे तिकिट मिळण्यात अडचण येऊ शकते. स्थानिक चालीरीतींचा आदर करा आणि मंदिरात योग्य कपडे घालून जा. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा.

Ganesh Chaturthi 2025 Weekend Travel Tips: आई देव बाप्पा येतोय...! यंदा गणेश चतुर्थी हा सण 27 ऑगस्टला साजारा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीच्या दिवशी 'गणेश चतुर्थी' साजरी केली जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही बोलले जाते.

गणेश चतुर्थीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पूजनाने केली जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास ते काम सुरळीतपणे पूर्ण होते असे मानले जाते.

दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यंदा शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या लागून आल्या आहेत. यामुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा विचार करत असतील. पण घराबाहेर पडण्यापुर्वी पुढील ट्रॅव्हल टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे गणेशोत्सावाचा आणि सहलीचा आनंद द्विगुणित होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com