
Lalbaugcha Raja 1946 Video
esakal
Lalbaugcha Raja 1946 Video : यंदाही महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि लालबागचा राजा यांचा उत्सव अविस्मरणीय ठरला. लाखो भाविकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी केली. हा गणेशोत्सव केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडलेला ऐतिहासिक वारसा आहे. आता तुम्ही म्हणाल हे कस? पण हे खर आहे..यंदा 80 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये लालबागचा राजा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रूपात ब्रिटिशांना आव्हान देताना दिसतो.यामागे नेमकी काय स्टोरी आहे जाणून घ्या सविस्तर...