Incredible Tale of Stolen Ganesh IdolSakal
Ganesh Chaturthi Festival
Ganesh Festival 2025 : गणेशाची अशी मूर्ती जी चोरांनी पळवली आणि खुद्द देवांनीच सांगितला भक्तांना पत्ता!
Incredible Tale of Stolen Ganesh Idol: देव म्हणाले,‘ज्या मूर्तीजवळ गेल्यास घुंगरांचा आवाज येईल तोच मी’
Ganesh Festival 2025: आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हटले जाते. याचे कारण म्हणजे देशात असणारी मंदिरांची संख्या होय. आता लवकरच सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यानिमित्तानेच आपण देशातील विविध आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या गणपती बाप्पांबद्दल जाणून घेणार आहोत.

