
काल गणपतीचे थाटामाटात आगमन झाले आहे
पण तुम्हाला माहितीये श्रीगणेशाला काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत
जर तुम्ही चुकून त्या गोष्टी केल्या तर स्वतःचं नुकसान करून घ्याल.
Ganesh Chaturthi 2025 : कालच श्री गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आणि गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झालीये. विघ्नहर्ता, बुद्धीचा दाता आणि समाजसंघटक अशी ओळख असलेला गणपती घरोघरी विराजमान झालाय. मात्र गणपतीला काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत. पुराणातील कथांनुसार या चुका केल्यास बाप्पा क्रोधित होऊन तुम्हाला धडा शिकवतो अशी मान्यता आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊ