
Ganeshotsav Special : 27 ऑगस्टला गणेशोत्सव सुरु होतोय. सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आहे. बाप्पाची अनेक नाव प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे सिंदूरवदना. आपल्याकडील अनेक गाण्यांमध्येही बाप्पाचं वर्णन करताना हा शब्द वापरलेला आढळतो. सिंदूरवदन याचा अर्थ म्हणजे शेंदरी रंगाचं मुख असलेला. याचा अर्थ बाप्पाचा रंग शेंदरी आहे. बाप्पाचा रंग असा का झाला यामागेही एक आख्यायिका आहे. जाणून घेऊया.