केसरीवाड्याचा गणपती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मानाचा पाचवा : केसरीवाड्याचा गणपती
मिरवणूकीची वेळ : सकाळी वाजता. 
मिरवणूक मार्ग ः नारायण पेठेतील माणिकेश्‍वरविष्णू चौक-उंबऱ्या गणपती चौक-शेडगे विठोबा चौक-माती गणपती मंदिर ते उत्सवमंडप. 
 
सहभाग ः बिडवे बंधूंचे सनईवादन, श्रीराम ढोलताशा पथक 
श्रींची प्रतिष्ठापना ः सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी. 
 
हस्ते ः डॉ.रोहित टिळक. 
देखावा ः गणेश मंदिर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kesariwada ganpati 2018