Modak Recipe Ganpati
Modak Recipe GanpatiSakal

Modak Recipe: आला रे आला गणपती आला, लाडक्या बाप्पासाठी बनवा 'या' बिस्किटपासून स्वादिष्ट मोदक, खाल्ल्यानंतर प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Modak Recipe Ganesh Chaturthi Special : सगळ्या लहान मुलांना ओरियो बिस्किट आवडतात. तुम्ही याचा वापर करून कमी वेळेत आणि गॅसचा वापर न करता स्वादिष्ट मोदक बनवू शकता.
Published on

Oreo Modak Recipe Ganpati: गणेश चतुर्थीचा सण फक्त एका दिवसावर येऊन ठेवला आहे. गणपती बाप्पाला मोदक खुप आवडतात. उकडीचे मोदक नेहमीच नैवेद्यासाठी बनवले जातात. हे मोदक बनवतांना खुप मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हाला कमी वेळेत आणि गॅसचा वापर न करता मोदक बनवायचे असेल तर ओरिओ बिस्किटपासून स्वादिष्ट बिस्किट बनवू शकता. यामुळे तुमचेही काम कमी होईल आणि घरातील सर्व मंडीळांना देखील हे मोदक आवडतील.

आजकाल ओरिओ बिस्किट सर्वांच्या घरात असतात. हे बिस्किट बनवणे खुप सोपे असून स्वादिष्ट देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओरिओ बिस्किट मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com