Rainbow Modak Recipe
Rainbow Modak RecipeSakal

Rainbow Modak Recipe: मोरेश्वरासाठी तिसऱ्या दिवशी भक्तीमय वातावरणात बनवा रंगीत 'इंद्रधनुष्य मोदक', जाणून घ्या रेसिपी

Rainbow Modak Recipe: लाडक्या गणरायासाठी तिसऱ्या दिवशी इंद्रधनुष्य मोदक बनवून सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.
Published on
Summary

गणरायाला प्रसन्न करण्यासाठी इंद्रधनुष्य मोदक बनवा. हे मोदक दिसायला सुंदर आणि चवदार आहेत. तूप, दूध पावडर, साखर, वेलची पूड आणि फूड कलर वापरून हे मोदक तयार करता येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे मोदक कमी वेळेत तयार होतात.

Rainbow Modak Recipe: महाराष्ट्रासह देशभरात ढोल-ताशांच्या गजरामध्ये मंगलमय वातावरण घरोघरी आगमन झाले आहे. सकाळ- संध्याकाळ बाप्पाची पूजा केली जाते. गणरायाला मोदक प्रिय असल्याने तुम्ही वेगवेगळ्या चवीचे मोदक अर्पण करू शकता.

गणरायाला प्रसन्न करण्यासाठी इंद्रधनुष्य मोदक तयार करू शकता. हे मोदक दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच चवदार देखील आहेत. कमी वेळेत हे मोदक तयार होतात. घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हे मोदक आवडेल. हे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com