फक्त १५४ रुपयात २ बीएचके! चिनी माणसाने लिलावात जिंकला ७३२ चौरस फुटाचा फ्लॅट

Man Wins 2BHK Flat for Just Rs 154 फ्लॅट फक्त १५४ रुपयांत मिळाला असला तरी खरेदीदाराला इतर खर्चही करावे लागणार आहेत. मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी 28 हजार रुपयांचा डीड टॅक्स भरावा लागणार आहे.
Man Wins 732 Sq Ft 2BHK Flat for Just Rs 154

Man Wins 732 Sq Ft 2BHK Flat for Just Rs 154

Esakal

Updated on: 

चीनमध्ये एका व्यक्तीने अवघ्या ११ युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार फक्त १५४ रुपयांत दोन बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. या व्यवहाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटसाठी तब्बल १ हजार ६७७ जणांनी बोली लावली होती. फ्लॅट चीनच्या ईशान्येकडील हेइलोंगजियांग प्रांतात आहे. ६८ चौरस मीटर क्षेत्र असलेला हा फ्लॅट एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे.

Loading content, please wait...