महायुद्ध सुरू ? इराण -अमेरिका संघर्षात दोन देशांची उडी... बहरीन अन् कुवेतचा इराणवर थेट हल्ला! जगावर मोठं संकट

Bahrain and Kuwait Reportedly Join Direct Military Action Against Iran : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बहरीन आणि कुवेतने इराणवर प्रथमच थेट लष्करी कारवाई केल्याचा दावा; आखातातील तणाव अधिक वाढला.
Bahrain & Kuwait Launch Strikes on Iran

Bahrain & Kuwait Launch Strikes on Iran

esakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती प्रदेशातील तणाव आणखी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मधील वृत्तानुसार, बहरीन आणि कुवेत यांनी प्रथमच इराणविरुद्ध थेट लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत सौदी अरेबियाने गुप्तचर माहिती तसेच संरक्षणात्मक हवाई संरक्षणाची मदत पुरवल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. बहरीन आणि कुवेत यांनी इराणच्या क्षेपणास्त्र साठवणूक केंद्रांसह लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com