Bangkok Refinery Blast: थायलंडमध्ये ऑइल रिफायनरीत भीषण स्फोट! 7 जण जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर; आगीचे VIDEO व्हायरल

Thailand Oil Refinery Explosion: थायलंडची राजधानी बँकॉकमधील बँगचक कॉर्पोरेशनच्या ऑइल रिफायनरीत गुरुवारी दुपारी भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून, त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे; दरम्यान, आगीचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Bangkok Refinery Blast: Massive Fire Breaks Out at Thailand Oil Refinery, 7 Injured, 4 Critical

Bangkok Refinery Blast: Massive Fire Breaks Out at Thailand Oil Refinery, 7 Injured, 4 Critical

eSakal

Updated on: 

Bangchak Refinery Explosion Viral Video: थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात गुरुवारी भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत किमान 7 जण जखमी झाले असून, परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकॉकमधील इरावन मेडिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Loading content, please wait...