क्लबमध्ये बाऊन्सर आणि महिलेचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bouncer

क्लबमध्ये बाऊन्सर आणि महिलेचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल

नाइट क्लब मध्ये एक व्यक्ती आणि महिला यांच्या अश्र्लील कृत्रीचा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर पोलीसांनी कारवाई केली आहे. ते दोघे करत आसलेल्या कारणामांचा व्हिडिओ तेथील उपस्थित लोक काढत होते यांचा त्यांना अंदाज नव्हता. त्या नंतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला त्या नंतर पोलीसांनी त्या बाउंसर ला अटक करत जेल मध्ये टाकले. ही घटना रशिया मधील आहे, 8 ऑगस्टच्या क्रीमिया मधील सेवस्पोल शहरातील घटना आहे.

तेही जेव्हा काही तासांपूर्वी क्लबजवळील सैकी एअरबेसवर एकापाठोपाठ एक स्फोट झाले. सांगितल जाते की क्रिमिया युक्रेनचा भाग होता. पण 2014 मध्ये रशियाने कब्जा केला आहे, आता या दोन देशा मध्ये युध्द चालू आहे.

हा व्हिडिओ उपस्थित असलेल्या ग्राहकाने बनवला होता, या वेळी क्लब मध्ये मोठ्या आवाजात गाणी चालू होती, ते दोघे येवढे वाहत गेले होते की त्यांना काय चालल आहे हे सुध्दा माहित नसावे. रशिया मध्ये सार्वजनिक ठिकाणी आश्र्लीश वर्तन करण्यावर बंदी आहे. दरम्यान कायद्याचे उल्लंघन केल्यावर खुप कमी दंड आकरला जातो,आणि नाहीतर आरोपीला जास्तीत जास्त 15 दिवस जेल ची शिक्षा मिळते.

टॅग्स :video viralNight Party