Brazil Election : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! ब्राझीलमध्ये फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत लुला चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी

Flavio Bolsonaro : डाव्या विचारसरणीचे लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी उजव्या सिनेटर फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत चौथ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षपद जिंकले. अधिकृत निकालानुसार लुलाला ५१.७५% तर फ्लॅव्हियोला ४८.२५% मते मिळाली.
Brazil Election Result 2026: Lula Defeats Flavio Bolsonaro

Brazil Election Result 2026: Lula Defeats Flavio Bolsonaro

esakal

Updated on: 

ब्राझीलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, डाव्या विचारसरणीचे नेते लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवला आहे. उजव्या विचारसरणीचे सिनेटर फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत लुला यांनी चौथ्यांदा देशाच्या सर्वोच्च पदावर पुनरागमन केले आहे. पहिल्या फेरीत पिछाडीवर असलेल्या लुला यांनी अंतिम फेरीत बाजी मारल्याने या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com