Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

British Prime Minister Resignation News: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील पंतप्रधान निवडले जाईपर्यंत ते पंतप्रधानपदी कायम राहतील.
British Prime Minister Resignation

British Prime Minister Resignation

ESakal

Updated on

ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. स्टारमर यांनी सांगितले की, पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी ते योग्य व्यक्ती आहेत की नाही, याबद्दल त्यांच्या पक्षातच प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांना त्यांच्या पक्षाकडून प्रतिसाद मिळाला असून त्यांनी तो आदराने स्वीकारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com