PM Narendra Modi : परस्पर सहकार्यातूनच देश यशस्वी होतील; चीनची मोदींवर स्तुतिसुमने, उभय देशांतील संबंध स्थिर राहतील

India China Relations : चीनने भारत-चीन संबंधांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेची प्रशंसा केली. परस्पर सहकार्यातूनच दोन्ही देश यशस्वी होऊ शकतात, असे चीनने नमूद केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

बीजिंग : भारत-चीन संबंधांवरील सकारात्मक विधानाबद्दल चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. परस्पर सहकार्यातून दोन्ही देश यशस्वी होऊ शकतात आणि हाच दोन्ही बाजूंसाठी योग्य पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com