

Massive Airbase Near Arunachal 36 Hangars Built by China Just 100 Km Away
Esakal
चीनकडून अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या सीमेवर पुन्हा कुरापती सुरू केल्या आहेत. तिबेटमधील ल्हुंजे या हवाई तळावर विमानं ठेवण्यासाठी जवळपास ३६ एअरबेस तयार केले आहेत. याशिवाय नवी प्रशासकीय इमारतही बांधली आहे. भारत आणि चीन यांच्यातल्या मॅकमोहन लाईनपासून हे ठिकाण ४० किमी अंतरावर आहे. चीनची भारतीय सीमेलगतची ताकद यामुळे वाढणार आहे.