कांगोतील खाणीत भूस्खलन, २०० जणांचा मृत्यू; जगातील स्मार्टफोन-लॅपटॉप इंडस्ट्रीला बसू शकतो धक्का

कांगो देशात खाणीत भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडलीय. यात २०० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कोल्टनच्या खाणीतील दुर्घटनेमुळे स्मार्टफोन-लॅपटॉप तयार करणाऱ्या उद्योगाला धक्का बसू शकतो.
Congo Mine Disaster Poses Risk To Global Mobile And Laptop Makers

Congo Mine Disaster Poses Risk To Global Mobile And Laptop Makers

Esakal

Updated on

आफ्रिकन देश डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या एका भागात भीषण दुर्घटना घडलीय. रुबाया कोल्टन खाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय. यात किमान २०० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. ही खाण मिलिशिया ग्रुप एम २३ च्या ताब्यात आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मृतदेह ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com