esakal | बलाढ्य अमेरिका अडचणीत; कर्जाची गरज...
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus lockdown usa need loan

कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी एप्रिल ते जून या तिमाहीत २.९ लाख कोटी डॉलरचे कर्ज घेणार असल्याचे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने आज (मंगळवार) सांगितले. अमेरिकेत २००८ मध्ये आलेल्या मंदीवेळी घेतलेल्या कर्जापेक्षा ही रक्कम पाचपट आहे.

बलाढ्य अमेरिका अडचणीत; कर्जाची गरज...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी एप्रिल ते जून या तिमाहीत २.९ लाख कोटी डॉलरचे कर्ज घेणार असल्याचे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने आज (मंगळवार) सांगितले. अमेरिकेत २००८ मध्ये आलेल्या मंदीवेळी घेतलेल्या कर्जापेक्षा ही रक्कम पाचपट आहे.

आयटी कंपन्यांतली कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी...

कोरोनामुळे अनेक उद्योग बंद पडले असतानाही कामगारांना वेतन देण्याबाबत झालेल्या कायद्यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे या उद्योगांना आधार देण्यासाठी खासगी बाजारातून कर्ज घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने फेब्रुवारीत केलेल्या अंदाजापेक्षाही ही रक्कम अधिक आहे. कर कपात, औषधांची आयात, अनेक सवलती अशी अनेक धोरणे कोरोनामुळे राबवावी लागल्याने अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे.

Video: न्यूज ऍंकर पॅण्ट न घालताच आला लाईव्ह अन्...

दरम्यान, चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत हाहाकार उडाला आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेकांच्या नोकऱयाही धोक्यात आल्या आहेत.