Video: शरीराचे तुकडे-तुकडे करून खाल्ले...

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

माद्रिद (स्पेन) : एका व्यक्तीच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून खाल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, हा केक होता. आता फक्त हेच पाहणे बाकी होतं, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

Video: माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम असेल...

अनेकजण वाढदिवसानिमित्त केकवर छायाचित्र छापताना दिसतात. शिवाय, केकचे छायाचित्रही व्हायरल करतात. पण एखाद्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला त्याच्या शरीराचा केक तयार करून कापल्याचा प्रकार येथे घडला आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त त्या व्यक्तीचा केक तयार करण्यात आला होता. काही वेळानंतर त्या केकचे तुकडे करून मुले खाताना दिसत आहेत. यावेळी छायाचित्रासह व्हिडिओही तयार करण्यात येत होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corpse cake made death anniversary served to people video viral