
Catherine Knight And John Price Story
ESakal
एक स्त्री इतकी भयानक होती की तिला सैतान म्हणणे देखील कमी लेखले जाईल. तिने प्रथम तिच्या लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकरावर ३६ वेळा वार केले. त्याला ठार मारले. त्यानंतर तिने प्रथम तिचा प्रियकर जॉनच्या शरीराची पूर्णपणे कातडी काढली. नंतर त्याच्या डोक्याच्या लहान तुकडे केले आणि त्याची भाजी बनवली. या महिलेने असे करण्यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. ही कहाणी वाचून तुम्हालाही हादरा बसेल.