कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

Israel Iran War Impact Oil Prices इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यानं तेलाच्या उत्पादनात घट झालीय. यामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
Crude Oil Could Touch 135 Dollars Supply Disruptions Raise Inflation Worries Worldwide

Crude Oil Could Touch 135 Dollars Supply Disruptions Raise Inflation Worries Worldwide

Esakal

Updated on

मध्य पूर्वेतील युद्धाची झळ आता जगातील बहुतांश देशांना बसू लागली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून त्यामुळे इंधन तेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. महिन्याभरातच कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जे कच्चं तेल युद्धाच्या सुरुवातीला ७० डॉलर प्रति बॅरल इतक्या दराने विकलं जात होतं ते आता २३ मार्चला ११३.७५ डॉलर प्रति बॅरल इतक्या दराने विक्री होत आहे. Crude Oil Could Touch 135 Dollars Supply Disruptions Raise Inflation Worries Worldwide

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com