Balochistan Declare Independence from Pakistan :
esakal
पाकिस्तानातील बलुचिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' या नावानं बलुंचिस्ताननं स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असली, तरी अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.