Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Trump Administration Changes Green Card Rules : अमेरिकेच्या 'युएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस विभागाकडून शुक्रवारी या नव्या नियमाची घोषणा करण्यात आली आहे.
Trump Administration Changes Green Card Rules

Trump Administration Changes Green Card Rules

esakal

Updated on

Trump Administration Announces New Green Card Rules : अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकन सरकारने आता ग्रीन कार्डसाठी नव्या नियमांची घोषणा केली आहे. त्यानुसार आता ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी परदेशी नागरिकांना आधी अमेरिका सोडावी लागणार आहे. अमेरिकेच्या 'युएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस विभागाकडून शुक्रवारी या नव्या नियमाची घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com