Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; पंतप्रधान मोदींशी व्यापाराबाबत चर्चा झाल्याचा केला दावा

Trump White House Diwali : ट्रम्प यांनी भारत रशियन तेल खरेदी करणार नाही, असा पुनरुच्चार केला, पण भारताने हा दावा नाकारला.परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीही अलीकडील चर्चा झालेली नाही.
US President Donald Trump lights lamps at the White House to celebrate Diwali, extending greetings to Indian-Americans while mentioning trade talks with PM Modi.

US President Donald Trump lights lamps at the White House to celebrate Diwali, extending greetings to Indian-Americans while mentioning trade talks with PM Modi.

esakal

Updated on

Summary

1️⃣ डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करत भारतीय समुदायाला शुभेच्छा दिल्या.
2️⃣ त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्यापार आणि प्रादेशिक शांततेबाबत चर्चा झाल्याचा दावा केला.
3️⃣ ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्ध नाही, ही चांगली गोष्ट आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवे लावून दिवाळी साजरी केली. अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, "भारतातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोललो. ही एक अद्भुत चर्चा होती. आम्ही व्यापार आणि अनेक गोष्टींवर चर्चा केली पंतप्रधान मोग त्यांना या विषयात खूप रस आहे."

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com