कोविड लसीचे दुष्परिणाम होते....; झुकरबर्गच्या आरोपांवर मस्क यांची प्रतिक्रिया

COVID Vaccine Side Effect मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत मार्क झुकरबर्ग यांच्या विधानाला सहमती दर्शवलीय. मस्क यांच्या या प्रतिक्रियेमुळे कोविड लसीच्या साइड इफेक्ट्सची चर्चा पुन्हा रंगली आहे.
COVID Vaccine Side Effect

COVID Vaccine Side Effect

Esakal

Updated on: 

दरम्यान झुकरबर्ग यांनी लसींबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना लसींचे एकूण फायदे हे संभाकोविड लसीच्या साइड इफेक्ट्सबाबत मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केलेल्या दाव्यावर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिलीय. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत मार्क झुकरबर्ग यांच्या विधानाला सहमती दर्शवलीय. मस्क यांच्या या प्रतिक्रियेमुळे कोविड लसीच्या साइड इफेक्ट्सवरून सुरू असलेली चर्चा पुन्हा चर्चेत आली आहे. शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी एलॉन मस्क यांनी ट्विटरवर मार्क जकरबर्ग यांच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ रिपोस्ट केला.

Loading content, please wait...