

Epstein Files Explained The Documents That Could Rock The World
Esakal
अमेरिकेच्या सिनेटने जेफ्री एपस्टीन प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. गोपनीय कागदपत्रे १९ डिसेंबरपर्यंत समोर येतील. जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषणासारखे गुन्हे दाखल होते. तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याच्या चर्चा आहेत.