

Midnight Release of Epstein Files Shocks the World
Esakal
अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटकडून जेफ्री एपस्टिनशी संबंधित कागदपत्रं भारतीय प्रमाणवेळेनुसार, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जारी केली आहेत. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता ख्रिस टकर, ब्रिटनचा राजकुमार अँड्र्यूज यांचे फोटो आहेत.