ethiopia's prime minister abiy ahmed ali and narendra modi
sakal
अदिस अबाबा - भारत आणि इथिओपिया हे प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि दळणवळणासाठी स्वाभाविक भागीदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इथिओपियाच्या संसदेत बोलताना सांगितले. पहिल्या द्विपक्षीय भेटीसाठी इथिओपियाच्या दौऱ्यावर आलेले मोदी यांनी त्यांच्या संसदेस संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.