बायडेन यांच्या पत्नीनं कमला हॅरिस यांच्या पतीला केलं किस, पब्लिक पागल Video Viral

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
First lady Jill Biden kisses Kamala Harris husband Doug Emhoff  Video viral
First lady Jill Biden kisses Kamala Harris husband Doug Emhoff Video viral

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जिल बायडेन अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ चुंबन घेताना दिसत आहेत. फॉक्स न्यूजने यासंदर्भात माहिती दिली आहे. (First lady Jill Biden kisses Kamala Harris husband Doug Emhoff Video viral )

राष्ट्रपती बायडेन यांनी मंगळवारी रात्री नॅशनल कॅपिटलमध्ये दुसऱ्यांदा 'स्टेट ऑफ द युनियन'ला संबोधित केले. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यासह उपराष्ट्रपतींचे पतीही तेथे उपस्थित होते. भाषणानंतर जिल बायडेन यांनी हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांना किस केले.

जिल बायडेन यांनी हॅरिस यांच्या पतीला किस केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स अनेक तर्कवितर्क लावत आहेत.

जिल बायडेन आणि कमला हॅरिसच्या पतीसोबत हॅलो किस घेऊन आज रात्री स्टेट ऑफ द युनियनची सेक्सी सुरुवात, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com