

Mexico Tax On India
ESakal
१० डिसेंबर रोजी मेक्सिकन सिनेटने चीन, भारत, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया सारख्या आशियाई देशांवर ५०% पर्यंत कर लादण्याचे एक प्रमुख विधेयक मंजूर केले. हे ट्रम्प यांच्या कर लादण्यासारखेच आहे. जे २०२६ मध्ये लागू होईल. मेक्सिकोने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासारखेच संरक्षणवादी धोरण स्वीकारले आहे.