४८० सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला, फ्रीज आणि फ्रिजरचं तापमान ५० अंशावर, अनेक ठिकाणी लागली आग

France Supermarket Cyberattack : काही ठिकाणी आग लागल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे फ्रान्समधील रिटेल क्षेत्रात खळबळ उडाली असून, सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
France Supermarket Cyberattack

France Supermarket Cyberattack

esakal

Updated on: 

Supermarket Cyberattack: फ्रान्समध्ये सोमवारी सुपरमार्केटमधील रेफ्रिजरेशन यंत्रणेला लक्ष्य करत मोठा सायबर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे देशभरातील ४८० हून अधिक दुकानांमधील फ्रिज आणि फ्रीजरचं तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुकानांमधील ताजे आणि गोठवलेले खाद्यपदार्थ खराब झाले. तसेच काही ठिकाणी आग लागल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे फ्रान्समधील रिटेल क्षेत्रात खळबळ उडाली असून, सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com