भारतासह अनेक देशांमध्ये इंटरनेट ठप्प होण्याचा धोका, इराण समुद्राखाली डिजिटल हल्ल्याच्या तयारीत

Global Internet at Risk इराण आता डिजिटल हल्ला करण्याच्या तयारीत असून तसा इशारा देण्यात आला आहे. पर्शियन आखातात असलेल्या इंटरनेट केबल्सचा नकाशा तस्नीमने शेअर केलाय.
Undersea Cables and Digital Security What We Know

Undersea Cables and Digital Security What We Know

Esakal

Updated on

इराण अमेरिका युद्ध अजूनही सुरूच असून आता जगातील इंटरनेट कनेक्शन धोक्यात येऊ शकतं. इराणच्या टार्गेटवर इंटरनेट कनेक्शन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड्स कोअरशी संबंधित असलेल्या तस्नीम एजन्सीने पर्शियन आखातात समुद्राखाली असलेल्या इंटरनेट केबलचा नकाशा जारी केलाय. त्यामुळे यावर आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. जर या केबल्सवर हल्ला झाला तर याचे परिणाम भारतासह जगभरातील इंटरनेटवर होऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com