US Attack on Cargo Ships
esakal
१८ दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पेटताना दिसत आहे. अमेरिकन सैन्याने इराणकडे सामान घेऊन जाणाऱ्या दोन नागरी नौकांवर हल्ला केला, असा दावा इराणच्या मीडियाकडून करण्यात आल आहे. या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याचंही इराणकडून सांगण्यात आलं आहे. या नौका आयआरजीसीच्या नसून सामान्य मालवाहू असल्याचे इराणचे म्हणणे आहे.