

H-1B Visa
esakal
New Delhi: अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी IBM कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांसाठी व्हिसा आणि ग्रीन कार्ड स्पॉन्सरशिप बंद केली जाणार आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना परदेशात बदली स्वीकारावी लागेल किंवा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत नोकरी सोडावी लागणार आहे.