इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नीनं केलं दुसरं लग्न, ४ मुलांचा बाप असलेल्या ६२ वर्षीय बिझनेसमेनसोबत होती रिलेशनशिपमध्ये

Imran Khan Ex Wife’s Wedding पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नीने दुसरं लग्न केलंय. एका बिझनेसमेनसोबत लग्न केल्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Imran Khan’s Divorced Wife Starts New Chapter With Businessman

Imran Khan’s Divorced Wife Starts New Chapter With Businessman

Esakal

Updated on

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. मधल्या काळात त्यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या दरम्यान, इम्रान खान यांची घटस्फोटित पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी दुसरं लग्न केलंय. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांनी आयरिश ऑस्ट्रेलियन फायनान्सर कॅमरन ओरेली यांच्याशी लग्न केलं. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांमना ओळखत होते आणि वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com