इम्रान यांचा पुन्हा चर्चेचा सूर

Imran-Khan
Imran-Khan

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्वीच्या शस्त्रसंधी करारांचे पालन करण्याबाबत मतैक्य झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी याचे स्वागत केले. भारतासोबतच्या सर्वच समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे खान यांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या शस्त्रसंधी करारांच्या पालनाबाबत घोषणा केली होती, या तडजोडीबाबत  इम्रान यांनी आज मत मांडले. आमच्या बाजूने आम्ही चर्चेसाठी सकारात्मक वातावरण तयार करतो आहोत पण बाकी सगळे भारतावर अवलंबून असल्याचा सूरही त्यांनी आळवला. इम्रान यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या पालनाचे स्वागतच करतो.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com