युद्ध थांबवा! ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कर गुडघ्यावर आलेलं; भारताच्या वाघिणीने शाहबाज शरीफना दाखवला आरसा

India In UN : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर टीका करताना गरळ ओकली होती. याला राइट टू रिप्लायचा वापर करत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी पेटल गेहलोत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
India Gives Strong Reply to Pakistan at UN After Operation Sindoor Shahbaz Sharif Left Speechless

India Gives Strong Reply to Pakistan at UN After Operation Sindoor Shahbaz Sharif Left Speechless

Esakal

Updated on

संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणाला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी राइट टू रिप्लायचा वापर करत पाकिस्तानला दहशतवादावरून टार्गेट केलं. पेटल गेहलोत यांनी म्हटलं की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचं गुणगाण गायलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com