India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

Diplomatic Protest : उत्तर अरबी समुद्रात भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांमध्ये रोजी धडक झाली. भारतीय युद्धनौका नियमित टेहळणी मोहिमेवर असताना पाकिस्तानी जहाजाने असुरक्षित पद्धतीने जवळ येत हालचाल केल्याची माहिती आहे.
India Pakistan Navy Ships Collide in Arabian Sea

Indian and Pakistani naval ships involved in an Arabian Sea collision

esakal

Updated on

India Pakistan Navy Ships Collide in Arabian Sea : उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांमध्ये धडक झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. भारतीय नौदलाचं युद्धनौकं नियमित टेहळणी मोहिमेवर असताना पाकिस्तानी नौदलाचं जहाज वेगानं त्याच्या जवळ आलं आणि असुरक्षित पद्धतीनं हालचाल केल्याने दोन्ही जहाजांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाल्याचं समोर आलेलं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com