अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

काबूलमधील ओमिद व्यसनमुक्ती उपचार रुग्णालयावर पाकिस्तानने १६ मार्चच्या रात्री अमानुष हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचाराचे साहित्य भारताकडून पाठवण्यात आलंय.
अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत
Updated on

नवी दिल्ली, ता. २० : काबूलमध्ये १६ मार्च रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जखमींच्या उपचारांसाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने २.५ टन आपत्कालीन औषधे, वैद्यकीय साहित्य, किट्स आणि उपकरणांची मदत काबूल येथे पाठवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com