Trump Asked Modi to Recommend Nobel Prize : अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. यामागे अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ हे एक प्रमुख कारण आहे. याशिवाय, आणखी एक कारण असल्याचा दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.