

Nirav D Shah
ESakal
Nirav D Shah: अमेरिकेच्या मेन राज्याच्या गव्हर्नरपदाचा उमेदवार निवडण्यासाठी झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय वंशाचे साथरोगतज्ञ नीरव डी. शाह यांनी गुरुवारी आपण अमेरिकी सिनेटसाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. लैंगिक छळाच्या आरोपांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ग्रॅहम प्लॅटनर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यावर नीरव यांनी ही घोषणा केली.