Indian Student Crime: २० वर्षीय भारतीय तरुणानं गर्लफ्रेंडला संपवलं, अमेरिकेतून जर्मनीला पळाला; विमानतळावर उतरताच अटक

Indian Student Arrested in Germany After Girlfriend’s US Murder: अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्यानं त्याच्या १९ वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर अमेरिकेतून जर्मनीत पळून गेला. मात्र विमानतळावर उतरताच त्याला पोलिसांनी अटक केलीय.
Indian Student Girlfriend Murder Case

Indian Student Girlfriend Murder Case

Esakal

Updated on

एरिझोना इथं एका २० वर्षीय भारतीय विद्यार्थ्यानं त्याच्या १९ वर्षी प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडलीय. अमेरिकेतून पळून गेल्यानंतर त्याला जर्मनीतून अटक करण्यात आलीय. वरुण बाचीगारी असं त्याचं नाव असून कॉलेज विद्यार्थीनी जुलिसा रुबी सालाजार हिच्या मृत्यू प्रकरणी त्याच्यावर हत्येचा संशय आहे. सालाजार गेल्या गुरुवारी टक्सनमध्ये एरिझोना विद्यापीठाजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com