

Toronto university campus area where Indian student Shivank Awasthi was shot dead, triggering safety concerns among international students.
esakal
कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची विद्यापीठाच्या परिसरात भर दिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून लवकरच मारेकरी पकडले जातील असे सांगितले आहे.