Indian Teen Murder Case : कुटुंब कसं संपवायचं?’ AI ला विचारायचा; अमेरिकेत भारतीय वंशाच्या १७ वर्षीय मुलाने आई अन् भावाची केली हत्या

घरात पोहोचलेल्या पोलिसांना सुधा यांचा मृतदेह बेसमेंटमध्ये, तर सिद्धार्थचा मृतदेह पहिल्या मजल्यावर आढळला. दोन्ही मृतदेहांवर जखमांच्या खुणा आढळल्या असून, मृत्यूचे नेमके कारण आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र याचा तपास सुरू आहे.
What Happened at the Acton Home?

What Happened at the Acton Home?

esakal

Updated on

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाच्या १७ वर्षीय मुलावर आपली आई आणि धाकटा भाऊ यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ॲक्टन येथील रहिवासी असलेल्या अर्जुन अरविंदला रात्रभर चाललेल्या शोधमोहिमेनंतर बुधवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर त्याची ४५ वर्षीय आई सुधा वेंकटेशन आणि १४ वर्षीय भाऊ सिद्धार्थ अरविंद यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com