Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Indra Nooyi Controversy : भारत ‘अस्ताव्यस्त’ असल्याचे सांगत त्यांनी चीन तुलनेने अधिक शिस्तबद्ध असल्याचे नमूद केले. चीनने केंद्रीकृत मॉडेलमुळे जलद प्रगती केली, तर भारतात लोकशाहीमुळे वेग कमी असल्याचे त्यांनी म्हटले.
Former PepsiCo CEO Indra Nooyi

Former PepsiCo CEO Indra Nooyi

esakal

Updated on

Indra Nooyi’s Statement on India Sparks Debate : पेप्सिकोच्या माजी सीईओ आणि अध्यक्षा इंद्रा नूयी यांनी भारताच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेवर आणि कामाच्या संस्कृतीवर स्पष्ट शब्दांत टीका केली आहे. 'हूवर इन्स्टिट्यूशन'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या मेरिटोक्रसीमुळे त्यांना यश मिळाले; भारतात राहिले असते तर एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ होणे शक्य झाले नसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com